admin

event3

करोडपती बनायचे मानसशास्त्र

श्रीमंत होण्यासाठी तुमचे अवचेतन मन हे तुमचे अदृश्य आधार आहे. तुम्ही ‘संपत्ती’, ‘समृद्धी’, ‘यश’ या शब्दांची वारंवार पुनरावृत्ती करू शकता किंवा संपत्ती, समृद्धी आणि यशाचे प्रतिनिधित्व करणारे रेखाचित्र किंवा चिन्ह छापू शकता.रात्री झोपताना पुनरावृत्ती तंत्राचा सराव करून तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला पोषक आहार देऊ शकता.

सकारात्मक पालकत्व

सकारात्मक पालकत्व

ह्या webinar मधे आपण पालकत्व या विषयावर बोलणार आहोत. ह्या मध्ये आपण खालील मुद्यावर बोलणार आहोत. 1. पालकांच्या सर्वसामान्य होणाऱ्या चुका. 2. मुलांना कसे ओळखावे. 3. आपल्या वागण्या बोलण्या चा मुलांवर कसा परिणाम होतो. 4. आपले चेतन आणि अवचेतन मन कसे कार्य करते. सकारात्मक पालकत्वामुळे पालक-मुलाचे नाते मजबूत होण्यास मदत होते.

event_1

आर्थिकरित्या संपन्न व्हा

आपले अवचेतन मन हे आपल्या जीवनाचा एक असा भाग आहे ज्यमुळे आपलं 95% जीवन चक्र अवलंबून आहे. अवचेतन मना मधूनच आपल्या जीवनाच्या अधिकाधिक आणि महत्वाच्या क्रिया सांभाळल्या जातात. तुम्हाला जर अवचेतन मना बद्दल जाणून घ्यायच असेल ते कसं काम करत आणि त्याचा उपयोग करून आपण कसं आपल जीवन यशस्वी करू शकतो त्यासाठी हा वेबिनार अटेंड …

आर्थिकरित्या संपन्न व्हा Read More »