आपले अवचेतन मन हे आपल्या जीवनाचा एक असा भाग आहे ज्यमुळे आपलं 95% जीवन चक्र अवलंबून आहे. अवचेतन मना मधूनच आपल्या जीवनाच्या अधिकाधिक आणि महत्वाच्या क्रिया सांभाळल्या जातात. तुम्हाला जर अवचेतन मना बद्दल जाणून घ्यायच असेल ते कसं काम करत आणि त्याचा उपयोग करून आपण कसं आपल जीवन यशस्वी करू शकतो त्यासाठी हा वेबिनार अटेंड करा