ह्या webinar मधे आपण पालकत्व या विषयावर बोलणार आहोत. ह्या मध्ये आपण खालील मुद्यावर बोलणार आहोत. 1. पालकांच्या सर्वसामान्य होणाऱ्या चुका. 2. मुलांना कसे ओळखावे. 3. आपल्या वागण्या बोलण्या चा मुलांवर कसा परिणाम होतो. 4. आपले चेतन आणि अवचेतन मन कसे कार्य करते.
सकारात्मक पालकत्वामुळे पालक-मुलाचे नाते मजबूत होण्यास मदत होते.